Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, राज्यात एकच खळबळ

Editorial Team by Editorial Team
February 3, 2023
in राजकारण, राज्य
0
धक्कादायक ! शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, राज्यात एकच खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे.

निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.काही दिवसांपूर्वीच त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे.

हे पण वाचा..

विमानात प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान राड्याचा व्हिडीओ व्हायरल

आता स्वस्त दरात पीठ मिळणार, सरकारची मोठी घोषणा; येथून करा खरेदी

ST कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; काय आहे घ्या जाणून

10वी, 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विमानात प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान राड्याचा व्हिडीओ व्हायरल

Next Post

‘या’ दिवसात चुकूनही पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये, अन्यथा.. 

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
‘या’ दिवसात चुकूनही पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये, अन्यथा.. 

'या' दिवसात चुकूनही पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये, अन्यथा.. 

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us