Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून घरात घुसून तरुणीचा खून

Editorial Team by Editorial Team
October 25, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : प्रेमप्रकरणातून घरात घुसून तरुणीचा खून
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड प्रतिनिधी | प्रेमप्रकरणातून एका तरुणीचा खून झाल्याची घटना नांदेड शहरातील शारदानगर येथील झेंडा चौक परिसरात रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. नांदेडच्या शारदानगरातील झेंडा चौक परिसरातील ॲड. हरडफकर यांच्या घरात किरायाने राहणारी वैष्णवी संजयसिंह गौर (२१) व आरोपी सुरेश देविदास शेंडगे (२६ रा. पांगरी) या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमप्रकरण होते.

मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले आणि दोघेही एकमेकांपासून दुरावले होते. याच कारणावरून आरोपी सुरेशने वैष्णवी घरात एकटीच असल्याची संधी साधून रविवारी दुपारी १२.१५ ते १२.३० दरम्यान धारदार खंजीरने गळा चिरून तिची हत्या केली. घटनास्थळी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी विमानतळ पोलिसांना दिली. पोलिस पोहोचले तेव्हा आरोपी सुरेश पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता खेळ सुरू झालाय ; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचा इशारा

Next Post

भारतात सापडला यूकेमध्ये कहर केलेला नवीन डेल्टा प्लस

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतात सापडला यूकेमध्ये कहर केलेला नवीन डेल्टा प्लस

भारतात सापडला यूकेमध्ये कहर केलेला नवीन डेल्टा प्लस

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us