Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : झोपाळ्याच्या दोरीचा गळफास बसून उच्चशिक्षित तरुणीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 19, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : झोपाळ्याच्या दोरीचा गळफास बसून उच्चशिक्षित तरुणीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

अकोला : झोपाळ्याच्या दोरीचा गळफास बसून एका २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या रिधोरा गावात ही घटना घडली असून कल्याणी दिपक पोटे असे मृत तरुणीचं नाव आहे. या घटनेनं तरुणीच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला असून संपूर्ण रिधोरा गाव शोकसागरात बुडालाय.

याबाबत असे की, कल्याणी ही डी.एडची विद्यार्थ्यानी होती. संध्याकाळच्या सुमारास, कल्याणी पाळण्याच्या दोरीवर ती उशी टाकून बसली होती. अचानक उशी सरल्यानंतर ती खाली कोसळून बेडच्या काठावर उपडीपडली आणि झोपाळ्याचा दोर तिच्या गळ्याभोवती अडकला. यात कल्याणीच्या गळ्याचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती.

ही घटना जेव्हा घडली तेव्हा कल्याणीची आई घराच्या गच्चीवर काम करण्यासाठी गेली होती. तर वडील बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यामुळे जेव्हा दोर कल्याणीच्या गळ्यात अडकला तेव्हा तिला वाचवण्यासाठी कुणीच तेव्हा तिच्यासोबत नव्हतं. त्यामुळे जेव्हा कल्याणीची आई काम आटोपून घरात आली, तेव्हा त्यांनी जे बघितलं, ते हादरवणारं होतं. कल्याणीच्या आईनं आरडाओरडा केल्यानंतर शेजारील नागरीक जमले आणि त्यांना कल्याणीला लगेचच उपचारासाठी नेलं. पण तिथं डॉक्टरांनी कल्याणीला मृत घोषित केलं. पण जेव्हा कल्याणी झोपाळ्यातील उशी सरकल्यानंतर पडली, तेव्हाच तिला मदत मिळाली असती, तर कदाचित आज ती जिवंत असती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर राजीनामा देऊन टाकेन : गुलाबराव पाटील

Next Post

जळगावात ट्रकची दोन दुचाकींना धडक, एक ठार, तीन जखमी

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार

जळगावात ट्रकची दोन दुचाकींना धडक, एक ठार, तीन जखमी

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us