Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in राज्य, राजकारण
0
…तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेताना संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक सदस्य आपापल्या दैवतांची नावं घेत असतात. त्याला आक्षेप घेऊन शपथविधी रद्द करायचा झाल्यास भविष्यात संसदच बरखास्त करावी लागेल,’ असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. 

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर २८ नोव्हेंबर रोजी झाला. मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री व अन्य काही मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई-वडिलांना स्मरण करून शपथ घेतली. त्याला आक्षेप घेऊन भाजपनं हा शपथविधी रद्द करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं केली होती. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहातही हा मुद्दा मांडला.

विश्वास ठरावानंतर अभिनंदनपर भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपच्या या आक्षेपांचा समचार घेतला. ‘संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी शपथ घेताना ‘जय श्रीराम’ वगैरे म्हणतात. खरंतर ही नावे शपथ घेण्याच्या आधी किंवा नंतर घेतली जातात. शपथेचा मसुदा वाचताना तो सलग वाचला जातो, त्यात काही खंड पडत नाही. त्यामुळं त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि आक्षेप घ्यायचाच झाला तर उद्या संसदच बरखास्त करावी लागेल,’ असं भुजबळ म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपतींना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवेन: उद्धव

Next Post

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us