Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या कला संचानालयाच्या 60 व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक कला प्रदर्शनात यावर्षी जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड झाली. विकास मल्हारा, विजय जैन, जितेंद्र चौधरी यांच्या चित्रांचा त्यात समावेश आहे. जळगावकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.

दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून आलेल्या कलाकृतीतून नामांकित परिक्षकांकडून या चित्रांची निवड केली जाते. निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 7जानेवारी 2020 सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. 7 ते 13 जानेवारी दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

विकास मल्हारा हे जैन इरिगेशनच्या कला विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडीया, एकल व ग्रृप शो सह देशातल्या अनेक गॅलरीजमधून त्यांचे शो झाले आहेत. यंदा होणाऱ्या टागोर आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे. अमूर्त चित्रकार मोनड्रीयनला जीवनातील सर्व घटक सरळ किंवा आडवी रेषातच दिसत होती. हा त्यांचा शोध होता. कॅनव्हास एक अवकाशच असून त्याच्या अवतीभवतीच्या संवेदना ज्या अमूर्त आहे त्या कशा रंगविता येतील हीच मनाची धडपड आहे असे विकास मल्हारा म्हणतात.

पोत आणि रंगलेखनाच्या साहाय्याने निसर्ग आणि मानवी संवेदनांना संयुक्तपणे साकारत एका पातळीवर वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी अमूर्त चित्र शैली असल्याचे विजय जैन म्हणतात. जैन इरिगेशनमधील कला विभागात विजय जैन हे चित्रकार आहेत. लोणावळा, ठाणे, चौल, काठी, नशिराबाद तसेच देवास येथील विविध कला शिबीरांमधून त्यांच्या कलेला रसिकांची भरभरून दाद मिळाली आहे. जळगाव, मुंबई, भोपाळ, उज्जैन, बडोदा येथे गृप व एकल प्रदर्शनी, यावर्षी ललित कला अकादमी दिल्लीच्या 60 व्या वार्षिक प्रदर्शनात त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे.

एटीडी–डीपीएड असलेले एनीमेशन इन्स्टीट्युट चालवणारे चित्रकार जितेंद्र चौधरी यांची चित्रे बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया व ललित कला अकादमी, व्ही ओक पुणे अशा नामांकीत प्रदर्शनासह इतर अनेक प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत. यावर्षी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये त्यांचे ग्रृप प्रदर्शन आयोजित केले होते. ग्राफीक फॉर्मच्या कॅनवासवर लिलया साकार होणाऱ्या त्यांच्या विशेष शैलीतील चित्रांना रसिकांची सुखावह दाद मिळत असते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ

Next Post

महामार्गाचे वर्षभरात चौपदरीकरण – खा.उन्मेश पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us