Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार, एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

Editorial Team by Editorial Team
March 3, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार, एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. तरुणाने तरुणीला एमआयडीसीतील जंगल परिसरात नेले. तुझं दुसऱ्या मुलाशी अफेअर आहे. असे म्हणून तिच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून तिला जीवानिशी ठार केले. तसेच तरुणाने त्याच परिसरातील रस्त्यावर स्वतःच्या गळ्यावर शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमी प्रियकरला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गंभीर तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम असं जखमी तरुणाचे नाव आहे.

आरोपी तरुणाचं मृतक तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. आरोपी तरुणाचे नाव शुभम असं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणाने मुलीला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर मुलीवर दगडाने हल्ला केला. दगडाने ठेचल्यावर आरोपी शुभम याने तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम याचं मृतक तरुणीवर प्रेम होतं. एकतर्फी प्रेमात तो वेडा झाला होता. या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते असा संशय शुभमला होता. यानंतर शुभमने तिला एमआयडीसी परिसरात भेटायला बोलावले आणि मग तिच्यावर हल्ला केला.

तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी शुभम याने देखील स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. शुभम याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! जाणून घ्या सरकारची जबरदस्त योजना

Next Post

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर निघाली भरती, वेतन 1.40 लाख रुपयांपर्यंत मिळेल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर निघाली भरती, वेतन 1.40 लाख रुपयांपर्यंत मिळेल

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 'या' पदांवर निघाली भरती, वेतन 1.40 लाख रुपयांपर्यंत मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us