Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर..देवेंद्र फडणवीस आक्रमक

Editorial Team by Editorial Team
March 3, 2022
in राजकारण, राज्य
0
“आज बाळासाहेब ठाकरे असते तर..देवेंद्र फडणवीस आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्पीय अधिनेशनाचा पहिलाच दिवस आहे.  या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “मलिक यांच्यावर दाऊदसोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. हसीना पैसे दिल्याचा आरोप आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात त्यांना काढून टाकले असते. कारण मुंबईसोबत गद्दारी करणाऱ्याला सोडले नसते,”असे फडणवीस यांनी म्हंटले.

मुंबईतील अधिवेशनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्यातील आरोपीना पैसे दिल्याचा आरोप आहे. अशात मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अशी अटक असताना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिकटला धरून नाही. आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे आहे. हसीना पारकरला 55 लाख रुपये पैसे देणे म्हणजे बॉंबस्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांना मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे आम्हची मागणी आहे कि अशा मंत्र्याला मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. नवाब मलियांचा राजीनामा झाला पाहिजे. असे म्हणत दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलामागे पित्यानेही संपविले जीवन, जळगावातील धक्कादायक घटना

Next Post

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी.. जाणून घ्या बँक ऑफ बडोदाच्या खास ऑफरबाबत

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
‘फेस्टिव्ह’ धमाका ; ‘या’ बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी.. जाणून घ्या बँक ऑफ बडोदाच्या खास ऑफरबाबत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us