Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलामागे पित्यानेही संपविले जीवन, जळगावातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
March 3, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायला जाऊ दिले नाही म्हणून घरातच गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या एकुलत्या एक अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी विरहात अवघ्या दीड महिन्यातच बुधवारी आत्महत्या केली. मजुरी करणाऱ्या बापाने सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी गळफास घेतला आणि दोन मुलींची जबाबदारी पत्नीवर टाकून तो कायमचा निघून गेला.

रमेश सुकलाल राजपूत (५५) असे मृताचे नाव आहे. रमेश यांचा मुलगा यश याने संक्रांतीच्या दिवशी आत्महत्या केली होती. कुटुंबीयांनी काळजीपोटी त्याला १४ जानेवारीला पतंग उडवण्यासाठी घराबाहेर जाऊ दिले नव्हते. त्यामुळे चिडलेल्या या १३ वर्षीय यशने घरातच गळफास लावून घेतला होता. या घटनेने राजपूत कुटुंब मानसिकदृष्ट्या खचले होते. राजपूत तर तेव्हापासून खिन्न होते. आपल्या भविष्याचे काय होणार, असे ते नातलग, सहकारी यांच्याजवळ बोलून दाखवत होते. ज्या घरात छोट्या यशने जीवन संपवले ते घरही त्यांनी सोडून दुसरीकडे वास्तव्य केले होते.

कामाच्या ठिकाणीच जीवन संपवले
रमेश राजपूत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापाऱ्याकडे बारदान शिवण्याचे काम करीत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ३४ क्रमांकाच्या या दुकानात गेले. पिण्यासाठी पाणी भरून ठेवले. त्यांचे मजूर सहकारी दुकानाबाहेर काम करताना आपले डोके दुखत असल्याचे सांगून सकाळी साडेनऊ वाजेनंतर ते आत गेले आणि बारदानाची जाड पट्टी कापून तिचा फास त्यांनी गळ्याला लावून घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

३० वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता… मुख्यमंत्र्यांची भाजपवर सडेतोड टीका

Next Post

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर..देवेंद्र फडणवीस आक्रमक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us