Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन केला आळीपाळीने अत्याचार ; महाराष्ट्र हादरला

Editorial Team by Editorial Team
October 8, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

भंडारा : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबतच नाहीय. अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. हंगामा पाहण्यासाठी घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या दोघांनी एका झोपडीत अत्याचार केल्याची घटना घडलीय. ही घटना तुमसर तालुक्यातील देवनारा येथे बावनथडी नदीपुलाशेजारी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. आरोपींपैकी एक विधिसंघर्ष बालक आहे.

पीडित अल्पवयीन मुलीची अभिषेक प्रल्हाद कुंभरे (२०) रा. चिखली (तुमसर) आणि विधिसंघर्ष बालक यांच्याशी ओळख आहे. ५ ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींनी संगनमत करून पीडितेला लगतच्या मध्य प्रदेशातील बोनकट्टा येथे हंगामा पहायला चल म्हणून मोटारसायकलने सोबत घेऊन गेले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दोघांनीही पीडित मुलीला देवनारा येथील बावनथडी नदीवरील पुलाशेजारील झोपडीत नेले. तिथे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

हे पण वाचा :

‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार ; राज्यातील भाजप आमदाराला PFI ची धमकी

आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

मोठी दुर्घटना ; नाशिकच्या हॉटेल मिरची चौकात खाजगी बस पेटली ; १० प्रवासी जाळून खाक

हा प्रकार मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर आईवडिलांनी तिला घेऊन गोबरवाही पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी अभिषेक आणि विधिसंघर्ष बालकाविरुद्ध भादंवि कलम ३७६, २ (आय), ३७६ (ड,अ,), ३४, सहकलम ४, ६ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास गोबरवाहीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

Next Post

12वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी, लवकर अर्ज करा, पगार 92000

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

12वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी, लवकर अर्ज करा, पगार 92000

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us