Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. अन् ९ महिन्याच्या चिमुकलीसह आईने घेतला गळफास ! धुळ्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
March 14, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे प्रतिनिधी |  धुळे तालुक्यातील वणी येथील माळी कुटुंबीयांकडे गोंधळाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच चिमुकलीसह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वणी गावातील सुधाकर माळी हा तरुण शेती व मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. माळी कुटुंबीयांकडे रविवारी (दि.१३) जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यासाठी लगबग सुरू होती. सुधाकर माळी हे त्याची पत्रिका देण्यासाठी चौगाव-गोताणे येथे गेले होते. तर त्यांचे आई-वडील हे शेतात होते. या वेळी सुधाकर माळी यांच्या पत्नी सोनम (वय २३) व ९ महिन्यांची चिमुकली हर्षदा घरी होती. घरी कोणीही नसल्यामुळे सोनमने सुरुवातीला हर्षदाला गळफास दिला. त्यानंतर झोळीच्या दोरीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते व पथक दाखल झाले. तोपर्यंत दोघांना खाली उतरवण्यात आले होते. त्यानंतर सोनम व हर्षदा यांना हिरे रुग्णालयात नेल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर दुपारी पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला.

२०१७मध्ये विवाह
सोनम व सुधाकर यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. मृत सोनम यांचे शिंदखेडा येथील माहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम व सुधाकर वरील खोलीत विभक्त राहत होते. खालील घरात सुधाकर यांचे आई वडील होते.

मग नेमके कारण काय
सोनम-सुधाकर वेगळे राहत होते. घरातील वरिष्ठांशी त्यांचा अबोला नव्हता. जागरणाच्या कार्यक्रमासाठी सोनमही उत्साही होती. मग तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. झोळीच्या दोरीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 5142 गावांचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत समावेश, योजना आहे तरी काय वाचा !

Next Post

भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये झाला मोठा खुलासा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये झाला मोठा खुलासा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us