Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणूक ; राज्यातही आता गुजरात पॅटर्न? भाजप आमदारांना धडकी ; भाजपचा गुजरात पॅटर्न नेमका काय?

najarkaid live by najarkaid live
September 29, 2024
in Uncategorized
0
विधानसभा निवडणूक ; राज्यातही आता गुजरात पॅटर्न? भाजप आमदारांना धडकी ;  भाजपचा गुजरात पॅटर्न नेमका काय?
ADVERTISEMENT

Spread the love

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळवता आले नाही केंद्रासह राज्यात भाजपाची सत्ता असतांना अनेक ठिकाणी मातब्बर नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने महाराष्ट्र विधानसभेसाठी मोठा प्लॅन तयार केला असल्याची चर्चा असून राज्यात आता गुजरात पॅटर्न राबविल्या जाईल असं दिसत आहे मात्र यामुळे भाजप आमदारांना धडकी  भरली आहे.

भाजपचा गुजरात पॅटर्न नेमका काय? 

२०२२ मध्ये गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपवर मतदारांची मोठी नाराजी होती. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं ९९ विद्यमान आमदारांपैकी तब्बल ५८ आमदारांचे तिकीट कापले होते. या जागेवरून भाजपने नवीन उमेदवार उभे केले, ज्यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून मतदान केले. महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या १०३ इतके आहे. म्हणजेच ५० ते ६० आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे. हे आमदार नेमके कोण असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अमित शहांचे संकेत… विद्यमान आमदारांमध्ये खळबळ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कार्यक्रम, सभा घेत तयारी सुरु केली आहे. दरम्यान अमित शहा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेत भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत असतांना अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतामुळे भाजप आमदारांना धडकी भरली असून अनेकांची झोप उडाली आहे. अमित शहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील बैठकीत गुजरात पॅटर्नचा किस्सा देखील सांगितला आहे.

अमित शहा यांनी सांगितला तो किस्सा

“जेव्हा मी ३५ वर्षांचा होतो, तेव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षाने माझे तिकीट कापले होते. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशालभाऊ ठाकरे माझ्याकडे आले होते. तेव्हा मी खूप दु:खी आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा तू अजिबात पक्षाचा प्रचार करू नकोस. दु:खी मनाने कोणताही माणूस चांगले काम करू शकत नाही”, असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचं शहा म्हणाले.

एखादा नेता जर पक्षाने तिकीट कापल्यावर नाराज असेल तर त्याची घरी जाऊन समजूत काढावी लागते, तो कार्यकर्ता नाहीच असं कुशालभाऊ ठाकरे मला सांगून गेले आहेत, असा किस्सा अमित शहा यांनी सांगितला. दरम्यान, अमित शहा यांच्या या उदाहरणामुळे विधानसभेत महाराष्ट्रात देखील गुजरात पॅटर्न लागू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आचारसंहिते पुर्वी नुकसान भरपाई द्यावी-रोहिणी खडसे

Next Post

शेती व शेतकरी हेच शाश्वत उद्योगाचे साधन : पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिपादन

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us