Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची झोप उडवणारा सर्व्हे आला समोर

Lokpoll Survey : लोक पोल च्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं

najarkaid live by najarkaid live
September 10, 2024
in Uncategorized
0
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची झोप उडवणारा सर्व्हे आला समोर
ADVERTISEMENT

Spread the love

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची झोप उडवणारा सर्व्हे समोर आल्याने महायुती समोर मोठं टेन्शन वाढण्याची शक्यता असून Lokpoll Survey लोक पोल च्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत खेलो राजकारण चांगलच तापणार असल्याचं चित्र आहे.lok pol ने याबाबत ‘x’ या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर याबाबत माहिती पोस्ट केली आहे.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी महायुती सरकारवर निशाणा साधत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षीत यश मिळवून महायुतीला दणकाच दिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखी पुनःवृत्ती होण्याची शक्यता आहे.

अशातच आता लोकपोलच्या सर्व्हेतही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. तसच या निवडणुकीत एकूण 288 जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तत्पूर्वी लोकपोलच्या सर्व्हेत महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या जागावाटप आणि मतदानाच्या आकडेवारीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकपोलच्या सर्व्हेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ग्रामीण भागातील समस्या, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश, महाराष्ट्रात विकासकामांचा अभाव आणि वाढती बेरोजगारी, या सर्व गोष्टींमुळं महायुती सरकारला जोरदार विरोध होत आहे.
  • काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळाल्यानं भाजप समोर मोठं आव्हान राहणार आहे. परंतु, सामाजिक चळवळ राबवण्यात काँग्रेसकडे सातत्य नसल्याचं पाहायला मिळत आहे.
  • भाजपला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रात आणि सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रीयता वाढत आहे.
  • महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. राजकीय वर्तुळात हा मुद्दा महत्त्वाचा नरेटिव्ह आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश येत आहे.
  • वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. पक्षवाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने इतर छोट्या पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे.

https://x.com/LokPoll/status/1833106740281225560?t=pHiwXJg2vDmJlApIxTepoQ&s=19

https://x.com/LokPoll/status/1833129018972930179?t=b_50Li3gN4CPo2yN2VnBTA&s=19

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पातरखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सांत्वनपर भेट

Next Post

अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या

अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us