माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल अशी विचित्र ऑफर सासऱ्याने सुनेला दिल्याने सुनेला धक्काचं बसला या घटनेने कुटुंब देखील हैराण झालं अखेर सून सासऱ्या विरुद्ध पोलिसात जात सासऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत सूनेने सासऱ्यावर गंभीर आरोप केला आहे, की सासरा तिला म्हणतो, माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला 5 हजार रूपये देईल.इतकंच नाही तर ती कुठे आली-गेली तर तिचा पाठलागही करतो असल्याचं सुनेचं म्हणणं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बांदा येथून समोर आली आहे.
दरम्यान सदर प्रकरणी बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. सून माझे सासरे माझा विनयभंग करतात. मी पत्नी म्हणून राहिले तर दरमहा पाच हजार देईन असं म्हणतात याबाबत मी माझ्या पती आणि सासूकडे तक्रार केली तेव्हा त्यांनीही माझ्या तक्रारीकडे कानाडोळा केला, कुठलीही मदत केली नाही.
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
सासरच्या मंडळींना वैतागून ती महिला आई-वडिलांच्या घरी आली. तर सासऱ्याने तिला धमकी दिली की, इथे आल्यास पत्नी म्हणून राहा, अन्यथा जीवे मारेन. नवराही वडिलांच्या बाजूने आहे. पीडित महिलेनं पोलिसात तक्रार करत आरोपी सासऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी बिसंडा पोलीस स्टेशनचे पोलीस कसून चौकशी करित आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू असून जे काही तथ्य चौकशीत समोर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.










