Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर

नियोजन भवन येथे 19  सप्टेंबर रोजी 11 वाजल्या पासून होणार जनसुनावणी

najarkaid live by najarkaid live
September 18, 2024
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव –  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजल्या पासून जन सुनावणीला सुरुवात होईल.

     महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे,

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता जनसुनावणी राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

            महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली तक्रारी मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे असे आवाहन जिल्हा महिला व व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: #mahilaaayog #rupalichakankar
ADVERTISEMENT
Previous Post

सुधारगृहामधील मुलांच्या कला गुणांना वाव दिल्याबद्दल मानवाधिकार आयोगांच्या चेअरमन यांनी केले प्रशासनाचे कौतुक

Next Post

घरी बोलावून तरुणीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us