Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंदिराच्या भूमिपूजनासाठी माळी समाजाच्या पंचमंडळाने गुलाबभाऊंची घेतली भेट !

येत्या 29 सप्टेंबरला गुलाबराव पाटलांचा हस्ते होणार भूमिपूजन !

najarkaid live by najarkaid live
September 25, 2024
in Uncategorized
0
मंदिराच्या भूमिपूजनासाठी माळी समाजाच्या पंचमंडळाने गुलाबभाऊंची घेतली भेट !
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून माळी समाजाला मंदिर बांधण्यासाठी 50 लाख रुपये निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. माळी समाजाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी गुलाबराव पाटील यांची माळी समाजातील पंचमंडळाने भेट नुकतीच भेट घेतली. आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले असून गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे.

धरणगावातील मोठ्या माळी वाड्यात 2200 स्क्वेअर फुट जागा पडून होती. यासाठी माळी समाजातील पंचमंडळाने या जागेत माळी समाजाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदिर बांधण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने माळी समाजातील पंचमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गेल्या महिन्यातच माळी समाजाच्या मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पंचमंडळाने मंदिराचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व्हावे, त्यासाठी त्यांची भेट घेतली. आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी धरणगावातील माळी समाज मंदिराचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी धरणगाव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन, उपाध्यक्ष निंबाजी सदू महाजन, सुखदेव दयाराम महाजन,  विनोद माळी, विजय महाजन, निलेश महाजन हे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी घेऊन गेला, ती ओरडत होती पण…

Next Post

राज्यातील सर्वच शाळांना २४ सप्टेंबर पासून नवे नियम लागू ; पालकांनाही माहीत हवं, वाचा सविस्तर…

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

राज्यातील सर्वच शाळांना २४ सप्टेंबर पासून नवे नियम लागू ; पालकांनाही माहीत हवं, वाचा सविस्तर...

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us