Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण

Editorial Team by Editorial Team
June 18, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर : लातूर जिल्ह्यातील भादा या गावातील वीस वर्षीय तरुण बळीराम नेताजी मगर याचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रेम प्रकरणातून बळीराम याच्या नाका तोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली होती. पंधरा दिवस तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बळीरामचा काल रात्री मृत्यू झाला.

नेमकी काय आहे घटना?
बळीराम नेताजी मगर याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. या बाबत जाब विचारण्यासाठी त्याला 3 जून रोजी बोलवून घेण्यात आले. भादा गावाच्या शिवारात त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली. मागील 15 दिवसापासून बळीराम वर उपचार सुरू होते मात्र त्याचा काल रात्री मृत्यू झाला बळीराम चा मृत्यू झाल्याची माहिती गावात धडकल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत .

दरम्यान, मृत बळीराम याला मार लागल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी भादा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ यातील पाच आरोपी अटक केले होते. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आरोपी यांचा समावेश आहे. मात्र आता तरुणाच्या मृत्यूनंतर पुन्हा गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती औसा विभागाचे डी वाय एस पी रामदास इंगवले यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशी महिलेची पर्स जबरी हिसकावून पळ काढला पण.. तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us