Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने केला सामूहिक बलात्कार

घडलेल्ला प्रकार कुणाला सांगू नये म्हणून नवऱ्याने लाठी-काठी, दगड व वीटांनी पत्नीला बेदम मारहाण केली

najarkaid live by najarkaid live
September 9, 2024
in Uncategorized
0
धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने  केला सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

 दिवसेंदिवस बलात्काराच्या, सामूहिक आत्याच्याराच्या घटना वाढत असतांना आता एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच सासऱ्याने, दिराने नंतर मामेभावाने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नातेवाईकांनीचं सामूहिक अत्याचार केल्याने महिला घरात देखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्न पुढे आला आहे.विशेष म्हणजे वाच्यता करू नये यासाठी तिच्या नवऱ्याने लाठी-काठी, दगड व वीटांनी बेदम मारहाण केली आहे.दरम्यान महिला गंभीर जखमी झाल्याने दवाखान्यात उपचार्थ दाखल करण्यात आले होते.

प्राप्त महितीनुसार, टिटवाळा नजीक एका गावात एक पती-पत्नी आपल्या दोन मुलांसोबत राहतात. पती-पत्नी विटभट्टीवर काम करून आपल्या कुटुंबियांची उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी 6 सप्टेंबरला विवाहित महिलेचा नवरा हा बाजारात गेला होता. यावेळी 30 वर्षीय महिला घरात एकटी असल्याचे पाहून रात्री दहा वाजेच्या सुमारास सासरा, दिर आणि एक अल्पवयीन नातेवाईक झोपडीत प्रवेश केला.आणि तिघांनी मिळून महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेनंतर नराधम पळून गेले होते.

ही घटना घडल्यानंतर ज्यावेळेस नवरा घरी आला तेव्हा पीडित विवाहितेने बलात्काराची घटना आपल्या नवऱ्याला सांगितली. मात्र यावर तिच्या नवऱ्याने लाठी-काठी, दगड व वीटांने तिला बेदम मारहाण करत घडलेली घटना कोणालाही सांगू नको असा दम भरला. यानंतर महिलेची अवस्था गंभीर असल्याने तिला तातडीने ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर जवळपास दोन दिवस उपचार करण्यात आले.

अखेर या प्रकरणात महिलेने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर पती, सासरा, आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे तर एका अल्पवयीन आरोपीची चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!

Next Post

मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीनेचं केला घात, पेयात गुंगीच औषध मिसळलं नंतर मित्राने केला बलात्कार

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us