Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!

najarkaid by najarkaid
September 8, 2024
in Uncategorized
0
गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्राला हादरावणारी घटना समोर आली असून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ पोशिरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून केला असून थरकाप उडवणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मनाचा थरकाप उडवणारी ही धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील चिकन पाडा येथे घडली आहे. मदन पाटील (वय ३५),अनिशा पाटील (वय ३२) आणि विनायक पाटील (वय ८) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

मदन पाटील यांच्यासह त्यांची पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरामागील ओढ्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मदन पाटील यांची पत्नी 7 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान, पाटील कुटुंबाने स्वत:चं आयुष्य संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

नेरळच्या पोशिरमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे. पण आज सकाळी ग्रामस्थांना नाल्यामध्ये एक मृतदेह आढळला. हा मृतदेह बाजूच्या घरातल्या मुलाचा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, मग काही वेळाने मुलाच्या आईचा मृतदेहही नाल्यात तरंगताना दिसला. तर वडिलांचा मृतदेह घरात आढळून आला. मृतदेहांच्या शरिरावर काही जखमा असल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

आई आणि मुलाचा मृतदेह नाल्यात तर मदन पाटील यांचा मृतदेह घरात सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढलं आहे. या तिघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेने कर्जत तालुका हादरून गेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलीला शेताकडे उचलून नेत अत्याचार करून केला खून!

Next Post

धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने केला सामूहिक बलात्कार

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने  केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने केला सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us