Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामठी आठवडे बाजारात अवैध दारू विक्री ; संतप्त महिलांनाचा मोर्चा ; पोलिसांच्या झाडाझडती आधीच दारू विक्रेते पसार

najarkaid live by najarkaid live
October 20, 2024
in Uncategorized
0
जामठी आठवडे बाजारात अवैध दारू विक्री ; संतप्त महिलांनाचा मोर्चा ; पोलिसांच्या झाडाझडती आधीच दारू विक्रेते पसार
ADVERTISEMENT

Spread the love

जामठी, ता. बोदवड –  जामठी येथे शनिवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी ६ ते ७ दारू विक्रेते सऱ्हास अवैध दारू विक्री करत असल्याने आतापर्यंत ३० ते ३५ परिवार या दारूने उघड्यावर आणल्याने महिला व पुरुष शनिवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आठवडी बाजारात अवैध दारू विक्री पाहून संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे रूपांतर तेथे ठिय्या आंदोलनात झाले. बोदवड येथून वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. दुपारी दोनच्या सुमारास बोदवड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाजारात जाऊन तपासणी  केली मात्र तोपर्यंत दारू विक्रेते पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढली. तसेच गावात यापुढे दारू विक्री होऊ देणार नाही, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गावात अवैध दारू विक्री करण्यास मनाई केल्यानंतर विक्रेत्यांनी धमकी व शिवीगाळ केल्याचा  आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता .  श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख श्री विलाससिंह पाटील,उपाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, भरत पाटील यांनी मध्यस्ती करून वाद मिटवला व दारू विक्रेताने उपस्थितांची माफी मागितल्याने वाद मिटविण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

Next Post

विधानसभा निवडणूक ; राज्यात शरद पवारांची खरंच लाट आहे का?

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us