Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अ‍ॅक्टवर कार्यशाळा संपन्न

najarkaid live by najarkaid live
October 29, 2024
in Uncategorized
0
गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अ‍ॅक्टवर कार्यशाळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि १३ — गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट (पोक्सो अ‍ॅक्ट) वरती एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांचे ज्ञान देणे, त्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण करणे होते. कार्यशाळेसाठी कायदा आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ञ ड.रवींद्र सिंग पाटील मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी पोक्सो अ‍ॅक्टच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन केले आणि मुलांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याने दिलेले अधिकार समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अ‍ॅक्टचे महत्त्व, त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले उपाय याबद्दल माहिती देण्यात आली.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांचे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले आणि याविषयी सजग राहण्याचा सल्ला दिला.कार्यशाळा विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व शिक्षकांनी अत्यंत साकारात्मक प्रतिसादाने स्वीकारली तसेच त्यांना दिलेली माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले.शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशा आश्वासन दिले. या कार्यक्रमाला शाळेतील प्राचार्य सौ. निलीमा चौधरी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुरेश भोळे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत; मुस्लिम बांधवांची ख्वाजा मिया दर्यावर प्रार्थना

Next Post

गुलाबरावांचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us