अकरावी आणि बारावी अभ्यक्रमात मोठा बदल या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात आला असून यापुढे इंग्रजी विषयाची सक्ती राहणार नाही, त्याऐवजी विद्यार्थ्यांना इतर भाषेतील विषय निवडता येणारं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणांतर्गत इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दाेन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहेत. नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दाेन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) मसुद्यात याचा उल्लेख आहे.
अकरावी आणि बारावीला दाेन भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दाेन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना काेणत्याही दाेन भाषा निवडण्याची मुभा असेल. दाेन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असेल. वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसेल. ‘गट एक’मध्ये २६ भाषांमधून दाेन विषय निवडावे लागतील.
अशी करा दाेन भाषा विषयांची निवड
– दाेन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय भाषा असावी. या निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त काेणतीही १ भाषा मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी एक भाषा विषय दाेनसाठी निवडावी लागेल.
– गट एकमध्ये १७ मूळभारतीय भाषा आणि ९ अन्य विदेशी भाषा अशा एकूण २६ विषयांचा समावेश असेल.










