Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC ; राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

najarkaid by najarkaid
January 17, 2022
in राज्य
0
MPSC ; राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे, (प्रतिनिधी)-  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  सुधारित वेळापत्रकानुसार  राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार येत्या 23 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा…धक्कादायक! एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, पुण्यातील घटना

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?

नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती

ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त

दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक

राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 2 जानेवारीला होणार होती. मात्र, कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उंमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतच्या निर्णयामुळे एमपीएससीने(MPSC) अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती,त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा 23 जानेवारीला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान दि. 2 जानेवारीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल.तर कमाल वयोमर्यादा ओलांडल्याने वाढीव मुदतीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून मुद्रित केलेले मूळ प्रवेशपत्र परीक्षार्थिनी सोबत असणे आवश्‍यक राहील.

Spread the love
Tags: #MPSCराज्य सेवा परीक्षा
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आमदार निधीतून पाचोरा भडगाव तालुक्यातील २९ सार्वजनिक वाचनालयांना १३ लाख रुपयांची पुस्तके भेट

Next Post

Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us