Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आमदार निधीतून पाचोरा भडगाव तालुक्यातील २९ सार्वजनिक वाचनालयांना १३ लाख रुपयांची पुस्तके भेट

najarkaid by najarkaid
January 16, 2022
in जळगाव
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आमदार निधीतून पाचोरा भडगाव तालुक्यातील २९ सार्वजनिक वाचनालयांना १३ लाख रुपयांची पुस्तके भेट
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर) दि,१६- पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी पुढे सरसावत तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मतदारसंघातील २९ सार्वजनिक वाचनालयांना संक्रांत भेट म्हणून १३ लाख रुपयांची पुस्तके आपल्या स्थानिक विकास निधीतून भेट देत त्यांची संक्रांत गोड केली आहे.पाचोरा भडगाव तालुक्यातील वाचनालयांना पुस्तके वितरणाचा कार्यक्रम ‘शिवालाय’ या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी ११ वाजता संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे होते व प्रमुख पाहुणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व वाचनालयाच्या संचालकांना युवा वर्गाला अधिकाधिक वाचनालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे व युवकांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे सखोल अभ्यास करावा .प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित दीपस्तंभ प्रकाशनाच्या ‘स्पर्धा परीक्षा सारथी ‘या पुस्तकाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विशेष कौतुक केले व हे स्पर्धा परीक्षा सारथी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात श्रीकृष्ण रुपी सारथी बनून विद्यार्थ्यांचे जीवन सफल करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला .

प्रा. राजेंद्र चिंचोले हे आपल्या परिसरासाठी भूषण असून त्यांच्या ज्ञानाचा युवावर्गासाठी उपयोग करून घ्यावा अशा प्रकारचे आवाहन किशोर आप्पा यांनी केले .पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या वाचनालयांना भरीव निधी उपलब्ध करुन देऊ अशा प्रकारचे आश्वासन सर्व उपस्थित याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी दिले
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी आ. किशोर आप्पा पाटील विद्यार्थ्यांच्या व युवा वर्गाच्या विकासासाठी करीत असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयत्नांचे व वाचनालयासाठी केलेल्या भरीव योगदानाचे विशेष आभार मानले .

प्रा राजेंद्र चिंचोले यांनी युवावर्गाने त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून आपल्या परिसराचा विकास करावा असे आवाहन केले .,तसेच स्पर्धा परीक्षेसाठी या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा पक्षांची माहिती होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजु भाऊ उर्फ सुधीर पाटील यांनी केले याप्रसंगी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ‘ज्ञान वाटू या ,देश घडवू या’ अशा प्रकारचा संकल्प करुन मतदार संघातील युवा वर्गाला शुभेच्छा देण्यात आल्या .याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय संचालक मंडळाला’ स्पर्धा परीक्षा सारथी’हे पुस्तक भेट देण्यात आले . कार्यक्रमास स्वीय सहायक श्री राजेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे, पाचोरा व भडगाव तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयांचे संचालक मंडळ व शिवसैनिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजू पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजपूत सह सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासावर भर द्या

Next Post

MPSC ; राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us