Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा..

najarkaid by najarkaid
April 17, 2026
in जळगाव
0
Jcl

JCL

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.१७ प्रतिनिधी –  जळगावकरांमध्ये क्रिकेटचा उत्साह दिसत असून हा जल्लोष प्रत्यक्ष मैदानावर झळणार आहे.. दमदार खेळाडूंचा खेळाला प्रोत्साहन देण्याऱ्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६ चा  महा-थरार हा दि.१८ ते २६ एप्रिल दरम्यान मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस येथील भव्य क्रीडांगणावर अनुभवता येणार आहे. उद्या दि. १८ रोजी संध्याकाळी भव्य उद्घाटन सोहळा होईल.

Jcl
JCL

याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाचोरा आमदार किशोर पाटील, चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, रावेर आमदार अमोल जावळे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जेसीएल व्यवस्थापनाचे सुयूश बुरकूल, अभंग जैन, अॅड. सुरज जहॉंगीर, हितेश पटेल, समीर गुळवे, प्रशांत विरकर, रवींद्र धर्माधिकारी, जगदीश चावला, वरुण देशपांडे, उदय सोनवणे, बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी, संदीप चव्हाण, संदीप गांर्गुेडे, मंगेश नार्वेकर, वैभव हलदे, संतोष बडगुजर, संदीप जरे व मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. त्यांच्यासोबत सर्व संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित असतील.

JCL
JCL

सहा टीम, सहा प्रशिक्षक १०८ खेळाडू

जळगाव कोगटा किंग संघ मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, आयकॉन खेळाडू जगदीश झोपे, प्रशिक्षक घनश्याम चौधरी, जामनेर सातपूडा हिरोज् संघ मालक किरण बच्छाव, आयकॉन खेळाडू शतायू कुलकर्णी, प्रशिक्षक मुस्ताक अली, पाचोरा एसकेटी योद्धाज संघ मालक हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, आयकॉन खेळाडू सचिन चौधरी, प्रशिक्षक पंकज महाजन, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंर्ज्स संघ मालक सागर पार्क क्रिकेट क्लब, आयकॉन खेळाडू ओम मुंडे, प्रशिक्षक सचिन सोनवणे, रावेर रॉयल्स संघ मालक सीए महावीर जैन, विमल जैन,  अखिल बनवट आयकॉन खेळाडू धवल हेमनानी, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अमळनेर सुहांस जायंटस संघ मालक संदीप काबरा, श्रेयांस काबरा, आयकॉन खेळाडू शुभम शर्मा, प्रशिक्षक राहूल निंभोरे अशा सहा टीम व १०८ खेळांडूंमध्ये जळगाव क्रिकेट लिगचा महाकुंभ रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवरील सर्व नियमावलीने होणाऱ्या या स्पर्धेचे गुणलेखन म्हणून  मोहम्मद फजल, साद शेख, तौकिर रजा, मनिष चौबे हे काम करतील.

Jcl
JCL

जैन ड्रीम स्पेसेस चे मैदान विजयांच्या स्वप्नांसाठी सजले..

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगेल. लीग मॅचेच मध्ये प्रत्येक टीम पाच सामने एकमेकांशी खेळेल. त्यानंतर क्लालिफायर व एलिमेंटर सामने झाल्यानंतर ग्रॅण्ड फायनल होईल. एकूण १९ सामन्यांमधून चौकार, षटकारांसह गुगली, यॉर्कर, बॉउन्सरची धमाल बघायला मिळणार आहे. कांताई नगर जैन ड्रीम स्पेसेस येथील क्रीडांगणावरील ट्रप्फ विकेट सज्ज झाली आहे. हिरवळीच्या सुसज्ज लॉनसह मैदानाच्या बाऊंडरी ह्या एलईटी स्क्रीन ने लावण्यात आल्या आहेत. दिवस रात्रीच्या सामन्यांसाठी विशेष एलईडी लाईटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीमधील स्टेडियमचा लुक जैन ड्रीम स्पेसेस च्या क्रीडांगणावर अनुभवता येईल, यासाठी प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. ती सर्वांसाठी खुली असेल.

असे रंगतील सामने..

दि. १८ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. १८ एप्रिल  सायंकाळी ७.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स विरूद्ध जळगाव कोगटा किंग.

दि. १९ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग.

दि. १९ एप्रिल सायंकाळी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयर्ल्स.

दि. २० एप्रिल सकाळी ८.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

दि. २० एप्रिल दुपारी ३ वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. २० एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.

दि. २१ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध रावेर रॉयल्स.

दि. २१ एप्रिल दुपारी ३ वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.

दि. २१ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २२ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. २२ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २२ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

दि. २३ एप्रिल दुपारी ३ वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २३ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.

दि. २४ एप्रिल दुपारी ३ क्लालिफायर-१

दि. २४ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला एलिमेंटर

दि. २५ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला क्लालिफायर-२

दि. २६ एप्रिल सायंकाळी ७.३० ग्रॅण्ड फायनल

HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

👇🏻
https://najarkaid.com/health-insurance-india-hdfc-ergo-new-plan-launch/

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

ब्रेकिंग : CRPF मध्ये 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!

पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Govt Job Alert: MPESB | 2
317 नर्सिंग पदांसाठी भरती!

पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती

महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ब्रेकिंग न्यूज

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा

मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

Job Alert 

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण

इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ


Spread the love
Tags: #CricketFever#CricketLeague#CricketLovers#CricketMatch#CricketUpdates#DistrictCricket#GameOn#JalgaonCricketLeague#JalgaonSports#jcl#jcl2026#JCLT20#LocalCricket#SportsEvent#T20League
ADVERTISEMENT
Previous Post

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

Next Post

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us