Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला

Editorial Team by Editorial Team
June 25, 2023
in जळगाव
0
Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: महामार्गावर होणारे अपघात दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे दिसतेय. अशातच अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीय. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना नशिराबादजवळ महामार्गावर घडली. दाम्पत्यासोबत असलेला तीन वर्षांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर), भारती कोळी (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातातीन रुद्र नावाचा चिमुकला बचावला.

जामनेर तालुक्यातील सामरोद येथे शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी आणि मुलगा रुद्रसोबत बहिणीला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी दुचाकीने आसोदा येथे आले होते. रात्रभर मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कोळी हे पत्नी व मुलासह घराकडे सामरोदला जाण्यासाठी निघाले.

हे पण वाचाच..

प्रियकराला भेटला गेली अन् महिलेसोबत घडला भयंकर प्रकार, राज्याला हदारून सोडणारी घटना..

रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

या ठिकाणाहून घराकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता कुठला म्हणून शेनफडू कोळी यांनी मेहुण्याकडे विचारणा केली. त्यावर मेहुण्याने त्यांना नशिराबाद, कुऱ्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार शेनफडू कोळी त्यांच्या कुटुंबासह दुचाकीने नशिराबाद मार्गे निघाले.

काही अंतर कापल्यानंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर शेनफडू कोळी यांच्या दुचाकीला आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस आणि नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. रुद्रला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.

अपघातानंतर चिमुकला रुद्र रडत होता. त्यानंतर तो एकटक सर्वांकडे पाहत होता. कदाचित त्याला त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला हेदेखील कळलं नसावं. या दुर्दैवी अपघातामुळे चिमुकला मुलगा पोरका झाला असून त्याच्याकडे पाहून अनेकांचा डोळे पाणावले होते. . या अपघातप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

Next Post

दोन तरुणांचा चालत्या मालगाडीवर धोकादायक स्टंट, Video झाला व्हायरल

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
दोन तरुणांचा चालत्या मालगाडीवर धोकादायक स्टंट, Video झाला व्हायरल

दोन तरुणांचा चालत्या मालगाडीवर धोकादायक स्टंट, Video झाला व्हायरल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us