Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
June 25, 2023
in राष्ट्रीय
0
रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

ओडिशातील बालासोर येथील झालेल्या रेल्वे अपघाताने अख्खा देश हादरून गेला होता. या अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर एक हजाराहून अधिक प्रवाशी जखमी झाले होते. या रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे.

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथे दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता ओंडा स्थानकात घडली. या घटनेत मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिली, त्यामुळे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले.

#WATCH | West Bengal: Two goods trains collided at Onda railway station in Bankura. Rail operation on Kharagpur–Bankura–Adra line has been halted. More details awaited. pic.twitter.com/T4sL5rn7Rp

— ANI (@ANI) June 25, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली.  एक मालगाडी ओंडा स्थानकावरून जात असताना मागून दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. या घटनेमुळे 12 डबे रुळावरून घसरले. घटनेनंतर डबे रुळावर विखुरले होते. लोकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या. अपघाताचे कारण काय आणि दोन्ही गाड्यांची टक्कर कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे आद्रा विभागात अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. या दुर्घटनेनंतर पुरुलिया एक्स्प्रेससारख्या काही गाड्या या विभागातून जाण्यासाठी अप मार्ग लवकरात लवकर खुला करण्याचा रेल्वे अधिकारी प्रयत्न करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रियकराला भेटला गेली अन् महिलेसोबत घडला भयंकर प्रकार, राज्याला हदारून सोडणारी घटना..

Next Post

Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला

Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us