Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Hitesh Patil Birthday Celebration | हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस आज : बोदवडमध्ये विविध कार्यक्रम

najarkaid by najarkaid
July 22, 2025
in जळगाव
0
Hitesh Patil Birthday Celebration

Hitesh Patil Birthday Celebration

ADVERTISEMENT

Spread the love

Hitesh Patil Birthday Celebration|जीवन विकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी शालिमार टॉकीज, बोदवड येथे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

Hitesh Patil Birthday Celebration
Hitesh Patil Birthday Celebration

वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

बोदवड (प्रतिनिधी) – जीवन विकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, माजी विद्यार्थी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व व शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.प्रा. हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस दिनांक २३ जुलै २०२५ रोजी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

“मनाने दिलदार… दिसायला रुबाबदार… कार्याने दमदार… वागण्यात जबाबदार… कामात खबरदार… आणि माणूस शानदार!” अशा शब्दांत हितेशदादा यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

हे पण वाचा :  पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

हितेशदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शैक्षणिक, सामाजिक व ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांचा सततचा आवाज राहिला आहे.

Hitesh Patil Birthday Celebration
Hitesh Patil Birthday Celebration

क्राईम न्यूज वाचा :   थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?

सामाजिक योगदान

हितेशदादा पाटील यांनी ETRX, B.Sc (Maths), M.Sc (Maths), PhD (App.), B.Ed. अशी उच्च शैक्षणिक पदवी घेतली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जीवन विकास शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्य केले आहे. शिक्षणासोबतच, त्यांनी सामाजिक विकास आणि युवक मार्गदर्शनावर भर दिला आहे.

📍 कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ

स्थळ: मुक्ताई मंगल कार्यालय, शालिमार टॉकीज जवळ, बोदवड वेळ: सायंकाळी ६:०० ते ८:३०

हे पण वाचा: CM Relief Fund म्हणजे काय?

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आमदार चंद्रकांत पाटील असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून (मुत्ताईनगर विभागप्रमुख) समाधान महाजन (जिल्हा प्रमुख, शिवसेना) ,आनंदकाका पाटील (नगरसेवक, बोदवड) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात विविध मान्यवरांचे भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि केक कटिंग समारंभ होणार आहे. शेकडो कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती मोठया संख्येने असणार आहे.

हे पण वाचा :  पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

Spread the love
Tags: #BirthdayCelebration#BodwadNews#EducationalLeader#HiteshPatilBirthday#JeevanVikasSanstha#ShivsenaLeader#SocialWork
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

Next Post

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us