Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

इंडिकेटर न देता डंपर वळला, दुचाकीस्वार तरुण ठार! ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

najarkaid by najarkaid
July 20, 2025
in जळगाव
0
Jalgaon Accident news

Jalgaon Accident news

ADVERTISEMENT

Spread the love

Jalgaon Accident news शिरसोळा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा दुचाकीवरून जाताना डंपरने धडक दिल्याने मृत्यू. इंडिकेटर न लावता वळलेल्या डंपरमुळे घडली दुर्दैवी घटना. गावात हळहळ.

शिरसोळा दर्शनासाठी जातांना मोठा अपघात, दर्शनासाठी जाताना दुचाकीस्वाराचा मृत्यू

नशिराबादजवळील शिरसाळा मार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार हर्षल राजू पाटील (वय २२, रा. भुसावळ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.Jalgaon Accident news

Jalgaon Accident news
Jalgaon Accident news

हर्षल शिरसाळा येथील प्रसिद्ध शांतिनिकेतन मंदिरात दर्शनासाठी जात होता. त्याच्या दुचाकीला (MH19-E-7685) इंडिकेटर न लावता अचानक वळलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षल डंपरखाली सापडून जागीच ठार झाला.

हे पण वाचा : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील sex ; “Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

डंपर चालकाकडून निष्काळजीपणा, अपघातानंतर पसार

अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी डंपरचा क्रमांक टिपून शोधकार्य सुरू केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.Jalgaon Accident news

Jalgaon Accident news
Jalgaon Accident news

महत्वाची बातमी : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

चुलत भावाचे वाढदिवस स्टेटस ठेवले आणि दर्शनासाठी निघाला… पण मृत्यूने घातला घाला

मृत हर्षल पाटील हा चुलत भावाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस ठेवून घरातून मारुती मंदिरात दर्शनासाठी निघाला होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा अपघातात गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे पण वाचा : Heavy Rain Alert in Maharashtra | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट!
फुलपंखी स्वप्नांवर काळाचा घाला

हर्षल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मित्र, नातेवाईक, शेजारी तसेच सोशल मीडियावरही हर्षलच्या निधनाची बातमी गहिवरून टाकणारी ठरली.Jalgaon Accident news

Jalgaon Accident news
Jalgaon Accident news

रस्ते अपघातांची वाढती संख्या – जनजागृतीची गरज

रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. इंडिकेटर न वापरणे, वेगमर्यादा न पाळणे यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. या प्रकरणातून प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती शिकवण घ्यावी.

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

👇🏻

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार

Spread the love
Tags: #BikeRiderDies#BreakingNews#DumperCrash#JalgaonNews#MaharashtraNews#najarkaid.shi#RIPHarshal#RoadAccident#RoadSafetyIndia#ShirsolaAccident#TrafficAwareness
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Next Post

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us