राष्ट्रीय

प्रवाशांना दिलासा : रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्या सुरु, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : लांब मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेत रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष...

Read more

8 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही, आजच संधी मिळवा

नवी दिल्ली : अॅमेझॉनवर फॅब टीव्ही फेस्ट सेल (बिग सेव्हिंग डेज सेल) 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे, जो 14 एप्रिलपर्यंत...

Read more

रेल्वेत आठवी, दहावी उत्तीर्णांसाठी भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार...

Read more

तुम्ही FD करण्याचा विचार करताय? मंग जाणून घ्या कोणती बँक देतेय जास्त व्याज 

नवी दिल्ली : जर तुम्ही बँकेत मुदत ठेव (FD) मिळविण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी जाणून घ्या की कोणती बँक...

Read more

दुर्दैवी ! ट्रेनमधून खाली उतरून रुळावर उभा राहिला अन्…५ प्रवाशांचा अंत

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे सोमवारी रात्री रेल्वेने धडक दिल्याने ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना...

Read more

कसा असेल यंदाचा मान्सून? वाचा ‘स्कायमेट’चा अंदाज

मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे हवामान अंदाज आणि कृषी जोखीम उपाय या क्षेत्रातील भारतीय कंपनी स्कायमेटने 2022...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा फोटो पहा… बाबासाहेबांना बालपणी कोणत्या नावानं हाक द्यायचे, वाचा…

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन साऱ्या विश्वात साजरा होतं असतो येत्या १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती...

Read more

विदयार्थ्यांनं लिहला पुष्पा चित्रपटाचा ‘तो’ डायलॉग ; १० वी च्या पेपर तपासणीत झालं उघड

विदयार्थ्यांनं लिहला पुष्पा चित्रपटाचा एक डायलॉग चक्क १० वी च्या पेपर मध्ये लिहल्याचं पेपर तपासणीत उघड झालं असून सध्या सोशल...

Read more

हनीमूनवर पतीच्या कृतीने पत्नी हैराण, विवाहितेने उघड केले मोठे रहस्य

आग्रा : आग्रा येथील एका मोठ्या कुटुंबातील सुनेने लग्नाच्या पाच महिन्यांनंतर पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विवाहितेने...

Read more

ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा सवलत मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांमध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत पुन्हा एकदा विचारमंथन सुरू झाले आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने...

Read more
Page 202 of 360 1 201 202 203 360

ताज्या बातम्या