Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा फोटो पहा… बाबासाहेबांना बालपणी कोणत्या नावानं हाक द्यायचे, वाचा…

najarkaid by najarkaid
April 11, 2022
in राष्ट्रीय
0
पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन साऱ्या विश्वात साजरा होतं असतो येत्या १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होतं आहेच… आज आपण या महापुरुषाला जन्म देणाऱ्या आई विषयी माहिती जाणून घेणार आहोत, अनेक वेळा बाबासाहेबांच्या आईचे नाव काय,त्या कशा दिसत होत्या त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो म्हणूनचं बाबासाहेबांच्या आई विषयी थोडक्यात माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईच नावं काय होतं असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जाणून घ्या की बाबासाहेबांच्या आईचं नावं ‘भीमाबाई’ होतं भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब भीमाबाई…

भीमाबाईचा विवाह….

इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे माहेर हे मुरबाड असून ते ठाणे जिल्ह्यात येतं.इ.स. १८६६ च्या सुमारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले तर भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.

रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होतं .रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील येथे लष्करी तळावर आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म…..

रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते.बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.बाबासाहेबांना बालपणी भिवा या नावानं हाक दिली जाई.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच मूळ गाव महाराष्ट्रातील 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.  इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले.

बाबासाहेब ५ वर्षाचे असतांना आईचा मृत्यू 

इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ. स.१८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी भीमराव आंबेडकर ५ वर्षाचे होते.

Spread the love
Tags: #dr. Babasaheb ambedkar#डॉ. बाबासाहेब आंबेडकर #जय भवानी # जय छत्रपती शिवाजी महाराज
ADVERTISEMENT
Previous Post

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली ‘ही’ माहिती

Next Post

महसूल कर्मचारी संघटना आंदोलन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज आठवा दिवस होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महसूल कर्मचारी संघटना आंदोलन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज आठवा दिवस होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा

महसूल कर्मचारी संघटना आंदोलन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज आठवा दिवस होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us