Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदयार्थ्यांनं लिहला पुष्पा चित्रपटाचा ‘तो’ डायलॉग ; १० वी च्या पेपर तपासणीत झालं उघड

najarkaid by najarkaid
April 10, 2022
in राष्ट्रीय
0
विदयार्थ्यांनं लिहला पुष्पा चित्रपटाचा ‘तो’ डायलॉग ; १० वी च्या पेपर तपासणीत झालं उघड
ADVERTISEMENT

Spread the love

विदयार्थ्यांनं लिहला पुष्पा चित्रपटाचा एक डायलॉग चक्क १० वी च्या पेपर मध्ये लिहल्याचं पेपर तपासणीत उघड झालं असून सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला असून आता हा पेपर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.’पुष्पा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम मोडले. यासोबतच त्याची गाणी आणि संवादही हिट ठरले. या चित्रपटातील गाणे देशातचं नव्हे तर परदेशात देखील हिट ठरले.आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 ची तयारी सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या पेपरमध्ये चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद लिहिला. आता हा पेपर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘अपुन झुकेगा नहीं’ या प्रसिद्ध संवादाने अनेकांना प्रेरणा मिळाली. या डायलॉगबद्दल लोकांनी अनेक इंस्टा रील आणि मीम्सही बनवले होते.

पण चित्रपटातील संवादांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्याने पेपर मध्ये लिहण्याचा पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. कोलकाता येथील एका विद्यार्थ्याने आश्चर्यकारक काम केले आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या पेपरमध्ये चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद लिहिला. आता हा पेपर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर विद्यार्थ्याने ‘पुष्पा, पुष्पराज… अपुन लिखेगा नहीं’ असे लिहिले आहे. ही उत्तरपत्रिका पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. यावर काही लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगाल माध्यमिक परीक्षा 2022 मार्चमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॉपी तपासत असताना शिक्षकाने ती पकडली आणि त्याने त्याचा फोटो काढून शेअर केला. याबाबत शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे.

https://twitter.com/manojsarkarus/status/1510956837637656576?t=5EMI9uyiMMmIYDLwWE2hzA&s=19

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

Next Post

गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’

गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी 'भव्य आक्रोश मोर्चा'

ताज्या बातम्या

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us