पत्नीस जीवेठार मारुन अपघातात मृत्यू झाल्याचा केला बनाव – पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा शहरातील राजीव गांधी काॅलनीत वास्तव्यास असलेल्या २३ वर्षाच्या विवाहीतेस पतीने जीवेठार मारून अपघाताचा बनाव करत गुन्हा लपविण्याचा प्रकार...
















