Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी सौ.देवयानी महाजन यांची ऑनलाईन पद्धतीने बिनाविरोध निवड

najarkaid by najarkaid
May 24, 2021
in जळगाव
0
यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी सौ.देवयानी महाजन यांची ऑनलाईन पद्धतीने बिनाविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दिपक नेवे)- येथील नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी सौ . देवयानी गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे . आज दिनांक २४ मे रोजी सकाळी ११ वाजता यावल नगर परिषदच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या उपनगराध्यक्षपदा साठीच्या सर्व साधारण सभेच्या पिठासिन अधिकारी म्हणुन तहसीलदार महेश पवार हे होते तर मुख्यधिकारी बबन तडवी यांच्यासह त्यांना नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे , अभीयंता योगेश मदने, रमाकांत मोरे यांनी सहकार्य केले.

यावेळी यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्ष सौ . पौर्णिमा राजेन्द्र फालक यांनी नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . दरम्यान या रिक्त झालेल्या जागेवर नगरसेविका सौ . देवयानी गिरीश महाजन यांचा उपनगराध्यक्षपदा करीता एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली , सौ . देवयानी महाजन यांच्या उमेदवारी अर्ज सुचक नगर परिषदचे गटनेते अतुल वसंत पाटील हे होते तर अभीमन्यू विश्वनाथ चौधरी हे अनुमोदक होते .सौ . देवयानी महाजन यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

संपुर्ण प्रक्रीयेत नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांनी सहभाग घेतला , सौ . देवयानी महाजन यांची निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी , गटनेते अतुल पाटील , माजी उपनगराध्यक्ष प्रा . मुकेश पोपटराव येवले , माजी उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, सामाजीक कार्यकर्ते गिरीश महाजन आदींनी त्यांना शुभेच्छा देवुन स्वागत केले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १२लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वितरीत

Next Post

पत्नीस जीवेठार मारुन अपघातात मृत्यू झाल्याचा केला बनाव – पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पत्नीस जीवेठार मारुन अपघातात मृत्यू झाल्याचा केला बनाव - पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us