Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मू.जे.महाविद्यालयात “नाम-रमण:२०२०” या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

najarkaid by najarkaid
February 29, 2020
in जळगाव
0
मू.जे.महाविद्यालयात “नाम-रमण:२०२०” या राष्ट्रीय परिषदेचा समारोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व मू.जे.महाविद्यालय्  यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “नाम-रमण:२०२०” परिषदेच्या दुसर्या  दिवशी सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा..संजय ढोले यांनी विशेष व्याख्यानात सद्ध्या कळीचा विषय असलेल्या “न्यून्क्लिअर बँटरिज्”या विषयी अत्यंत महत्वाची माहिती दिली.रेडीओअक्टीव मटेरीअल वापरून तयार केलेल्या या बँटरीजचे आयुष्य खूपच असल्याने  अवकाशात विवध उपकरणांमध्ये त्यांची उपयुक्तता सिद्ध होते.भविष्यात या न्यून्क्लिअर बँटरिज उर्जा क्षेत्रात  एक नवीन क्रांती घडवू शकतात.

पुढील व्याख्यानात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील  प्रा.राजाराम माने यांनी नँनोमटेरीअलस् बनवण्याच्या नवनवीन पद्धती सांगितल्या. नँनोटेक्नाँलोजी वापरून उच्च उर्जा व शक्ती साठवणूक करणाऱ्या डीव्हायसेस विषयी विस्तृत विवेचन केले.पुढे त्यांनी गँस व केमिकाल सेंसर तसेच सुपर-कपँसीटर मानवी जीवनात उत्क्रांती आणू अशी आशा व्यक्त केली. आजचे शेवटचे व्याख्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.बी.एल.चौधरी यांनी दिले.यांत त्यांनी “ए पाँसिटीव इंटरँक्शन ऑफ नँनोपार्टिकल्स् ऑन प्रोबायोटीक कल्त्चर”या विषयावर सविस्तर विवेचन केले.पुढे त्यांनी नँनोपार्टिकल्स् ची उपयुक्तता कँसर या रोगाशी लढण्यात कशी  होते  तसेच त्यांचा उपयोग  टूथपेस्ट मध्येहि होऊ शकतो असे सांगितले.संशोधनाचे रुपांतर पेटंटमध्ये करण्याविषयीची माहिती दिली.सतत मेहनत करूनच चांगले दर्जेदार संशोधन होत असल्याच सांगितलं.

आजच्या टेक्निकल सत्रात २०  संशोधकांनी आपापले शोधनिबंध सादर केले.या साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील फिजिकल सायंसेसचे संचालक प्रा..डी.एस.पाटील यांनी अध्यक्षपद भूषविले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय,मुक्ताइ नगरचे प्राचार्य व्ही.आर.पाटील होते.या प्रसंगी बोलतांना त्यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या प्रगती बद्दल सानाधन व्यक्त केले.जीवनात सकारात्मकता अतिशय महत्वाची असल्याच ते म्हणाले. या प्रसंगी प्रा..डी.एस.पाटील, प्रा..बी.एल.चौधरी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे,आयोजन सचिव डॉ.व्ही.आर.खडसे मंचावर उपस्थित होते.संयोजक डॉ.के.बी.महाजन यांनी पार पडलेल्या परिषदेचा आढावा सादर केला.शेवटी उत्कृष्ट पोस्टर्सला पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमच सूत्रसंचालन प्रा.कविता पाटील व प्रा.भावना मानेकर यांनी  केले.आभार डॉ.प्रतिभा निकम यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने “सायबर लॉ” विषयावर जनजागृती व्याख्यान

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने “सायबर लॉ” विषयावर जनजागृती व्याख्यान

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने "सायबर लॉ" विषयावर जनजागृती व्याख्यान

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us