Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घुसखोरांना माहिती द्या, पाच हजार मिळवा; मनसेची ऑफर

najarkaid live by najarkaid live
February 27, 2020
in राज्य
0
घुसखोरांना माहिती द्या, पाच हजार मिळवा; मनसेची ऑफर
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद –  पाकिस्तान आणि बांगलादेशी  घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसेने कंबर कसली असून या घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी थेट बक्षीस योजनाच जाहीर केली आहे. घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ, असं औरंगाबाद मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये तरी घुसखोरांना पकडण्याच्या मोहिमेला वेग येण्याची चिन्हे आहेत. 

मनसे – अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर औरंगाबाद मनसेने घुसखोरांचा छडा लावण्यासाठी बक्षीस देण्याची शक्कल लढवली आहे. त्यासाठी मनसेने आकाशवाणी चौकात एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, घुसखोरांची माहिती खरी ठरल्यानंतरच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. अद्याप तरी मनसेच्या या योजनेला यश आलेलं नाही. मात्र, मनसेच्या या बक्षीस योजनेची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यामुळे औरंगाबादमधील घुसखोरांना पकडण्यासाठीची मनसेची ही मोहीम यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मुंबईत घुसखोरांविरोधात मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी राज यांनी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबईत बोरिवली आणि विरारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी काही घुसखोरांची धरपकड केली होती. ठाण्यातही या घुसखोरांना पकडण्यात आलं होतं. पुण्यातही मनसेने काही घुसखोरांना पकडलं होतं. मात्र, हे सर्वजण भारतीयच निघाल्याने मनसे कार्यकर्त्यांसह ८-९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे 29 रोजी कुस्त्यांची दंगल !

Next Post

मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us