Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंबानींना खुणावतेय ‘ही’ नवीन इंडस्ट्री

najarkaid live by najarkaid live
February 25, 2020
in राज्य
0
अंबानींना खुणावतेय ‘ही’ नवीन इंडस्ट्री
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  नफ्याची गणिते मांडून नवनव्या उद्योगधंद्यामध्ये आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना एका नव्या इंडस्ट्रीने भुरळ घातली आहे. या इंडस्ट्रीचा थक्क करणारा वृद्धिदर आणि यातील प्रचंड व्यावसायिक संधी पाहून भविष्यात हीच इंडस्ट्री ‘रिलायन्स’साठी सोन्याची अंडी देणारी कोबंडी ठरेल, असे अंबानी यांना मनोमन वाटत आहे. त्यामुळेच एका जाहीर कार्यक्रमात अंबानी यांनी ‘या’ नव्या दमाच्या उद्योगात एंट्री घेण्याचे सूतोवाच केले. 

नुकताच अंबानी यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नडेला यांच्याशी मुंबईत संवाद साधला. यात त्यांनी गेमिंग इंडस्ट्रीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. अंबानी म्हणाले की, सध्या भारतातील डिजिटल गेमिंगची उलाढाल ही म्युझिक, सिनेमा आणि टीव्ही शो या उद्योगांपेक्षा कित्येकपट अधिक आहे. तरुणाईला खेळवणाऱ्या या डिजिटल गेमिंगने नवा उद्योग उभा केला आहे.

दशकभरापूर्वी व्हिडीओ गेमबाबत इथल्या ग्राहकांमध्ये फारशी क्रेझ नव्हती, मात्र मागील काही वर्षात यात प्रचंड वाढ दिसून आली आहे. विशेषतः तरुणाईमध्ये डिजिटल गेम लोकप्रिय आहेत. पुढील दशक हे गेमिंग इंडस्ट्रीचे असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोनचा झपाट्याने प्रचार झाला आहे. तरुणाईच्या हाती स्मार्टफोन आहेत. गेम डाऊनलोड्सची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारत उदयास आला आहे. एका अभ्यासानुसार बहुतांश स्मार्टफोन युझर्स गेमसाठी सरासरी एक तास वेळ घालवतात. त्यामुळे भविष्यात गेमिंग इंडस्ट्री सोन्याची अंडे देणारी कोबंडी ठरेल, असे अंबानी यांना मनोमन वाटत आहे. भारतात डिजिटल गेमिंग उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे तसेच त्याची उत्पादने , कंटेंट तयार करण्यामध्ये प्रचंड संधी असल्याचं अंबानी यांचे म्हणणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवारांनी शब्द खरा करून दाखवला; ‘माळेगाव’ कारखाना ताब्यात घेतला!

Next Post

आमदारांना कामकाजाचा कानमंत्र

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आमदारांना कामकाजाचा कानमंत्र

आमदारांना कामकाजाचा कानमंत्र

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us