Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवारांनी शब्द खरा करून दाखवला; ‘माळेगाव’ कारखाना ताब्यात घेतला!

najarkaid by najarkaid
February 25, 2020
in राज्य, राजकारण
0
अजित पवारांनी शब्द खरा करून दाखवला; ‘माळेगाव’ कारखाना ताब्यात घेतला!
ADVERTISEMENT

Spread the love

बारामती – राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वर्चस्वाला शरद पवारांच्या एकेकाळचे निष्ठावंत असणार्‍या चंदरराव तावरे यांनीच धक्का दिला होता. मात्र त्यानंतर गेली पाच वर्षात शरद पवार कारखान्यात गेले नव्हते. मात्र या निवडणुकीनंतर शरद पवारांना सन्मानाने कारखान्यात आणू असा शब्द अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली असल्याने कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. मात्र सहकार बचाव गटांच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामध्ये चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला यश मिळाले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवून माळेगाव कारखाना ताब्यात घेतला आहे. मात्र चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला चिटपट करण्यात पवारांना यश आले नाही. गेल्या पंचवार्षकि निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण एकवीस जागांपैकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र यावर्षी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने एकवीस जागांपैकी सतरा जागेवर घवघवीत यश मिळविले आहे. तर शेतकरी बचाव सहकारी पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मतमोजणीला साडेतीन तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रीया सुरु होती. आज सकाळीही मतमोजणी पूर्ण करुनच यंत्रणा थांबणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान सांगवी आणि नीरावागज या गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच; विधानसभेत विधेयक मंजूर

Next Post

अंबानींना खुणावतेय ‘ही’ नवीन इंडस्ट्री

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अंबानींना खुणावतेय ‘ही’ नवीन इंडस्ट्री

अंबानींना खुणावतेय 'ही' नवीन इंडस्ट्री

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us