Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करदात्यांसाठी ‘हे’ आहेत दोन पर्याय

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in राष्ट्रीय
0
करदात्यांसाठी ‘हे’ आहेत दोन पर्याय
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कररचना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. त्यात कर कपात करण्यात आली असून नवीन कर स्तर तयार करण्यात आहे. गेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध केला आहे. मात्र नव्या कर रचनेत कर कमी करण्यात आला असला तरी यात करदात्याचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. या अंतर्गत विवरण सादर करताना कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही. 

मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीनं सरकारनं कर रचनेत बदल करून तो आकर्षक केला आहे. ७.५ ते १० लाख उत्पनावर १५ टक्के प्राप्तिकराचा नवा कर स्तर बजेटमध्ये जाहीर करण्यात आला. नव्या कर रचनेत गेल्या वर्षी प्रमाणा ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के कर होता.

गेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय करदात्यांपुढे असेल. मात्र या नव्या कर रचनेत करदात्याला विवरणपत्र सादर करताना कर वजवटींचा घेता येणार नाही. म्हणजे जर त्याला लाभांश उत्पन्न मिळत असेल तर नव्या कर रचनेत लाभांशातून मिळणारे उत्पन्न करपात्र होईल. त्यामुळे नव्या कर रचनेचा लाभ घेताना करदात्याला जादा प्राप्तिकर द्यावा लागेल.

वैयक्तिक करदात्यांसाठी कर रचना सुटसुटीत करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. मात्र नवी कर रचना आणि त्याचा लाभ घेण्यासाठी करदात्यांना ७० कर वजवटींच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया म्हणजे एकीकडे नव्या कर रचनेत कर वजावट करायची आणि दुसरीकडे कर वजावटीचे किंवा बचतीचे पर्याय एकूण उत्पन्नात ग्राह्य धरायचे नाहीत अशी आहे. नव्या कर रचनेबाबत कर सल्लागारांमध्ये मत्मतांतरे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा

Next Post

सलग दोनदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण इंदिरा गांधींनंतर पहिल्याच महिला

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सलग दोनदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण इंदिरा गांधींनंतर पहिल्याच महिला

सलग दोनदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण इंदिरा गांधींनंतर पहिल्याच महिला

ताज्या बातम्या

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us