Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंकडून छत्रपतींच्या ‘राजमुद्रे’चा गैरवापर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध संभाजी ब्रिगेडकडून पुण्यात तक्रार दाखल

najarkaid by najarkaid
January 23, 2020
in राज्य, राजकारण
0
राज ठाकरेंकडून छत्रपतींच्या ‘राजमुद्रे’चा गैरवापर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध संभाजी ब्रिगेडकडून पुण्यात तक्रार दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील गोरेगावमध्ये पहिले महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यातून हजारो मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. या महाअधिवेशनाचे प्रमुख्य आकर्शन होते, ते म्हणजे मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण. अनेक दिवसांपासून या मनसेच्या नव्या झेंड्याची चर्चा होती. यातच माध्यमांमध्ये भगव्या रंगवार छत्रपती शिवाजी माहाराजांची राजमुद्रा असल्याचा झेंडा दाखवण्यात आला होता. असाच झेंडा मनसेने आणला. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर झेंड्यावर केल्यामुळे संभाजी बिग्रेडने पुण्यात मनसेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा आहे. राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभागी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. ‘राजमुद्रे’चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बेरोजगारीने हाहा:कार; पण सरकारच्याच ७ लाख जागा रिक्त

Next Post

हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही

हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us