Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही

najarkaid by najarkaid
January 23, 2020
in राज्य, राजकारण
0
हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – पिंपरी चिंचवड येथे ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची प्रशंसा करत त्यांना सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी लक्षवेधी उपमा दिली आहे. गेल्या ५० वर्षांत राजकारणात कॅन्सरसारख्या आजाराला परतवून लावणाऱ्या पवार यांनी चंद्रगुप्त तयार केला नाही. कारण, अशी बाब लक्षात येत आहे की खुद्द शरद पवार हेच चंद्रगुप्तही आहेत आणि चाणक्यही असल्याचे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

आपले शरद पवार हेच हिरो होते, असे सांगत हा माणूस कायमच महाराष्ट्रासाठी काहीतरी करेल असे वाटत असायचे. पक्ष वगैरेची येथे गोष्टच नसून पवारांना आपणच एकदा ते राजकारणातील चाणक्य असल्याचे सांगितले होते, असे नाना म्हणाले. शरद पवारांना राजकारण कसे करावे हे चांगलेच ठाऊक असल्याची बाबही नानांनी त्यांना सांगितली होती. पण, सोबतच गेल्या ५० वर्षांत त्यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नानांची ही खंत फार काळ टीकू शकली नाही. कारण, शरद पवार हेच चंद्रगुप्त आणि हेच चाणक्य असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. कॅन्सरसारख्या आजारालाही जो माणूस परतवून लावतो, त्याच्यापुढे इतरांचे काय म्हणत पवारांच्या जिद्दीला नानांनी दाद दिली.

सर्वसामान्य माणूस आणि दंगलीचे वातावरण यावरही नाना पाटेकर यांनी यावेळी भाष्य केले. मुळात व्यक्त न होणे हाच गुन्हा असल्याचे म्हणत सामान्य जनता ऐकते, सहन करते पण त्यावर प्रश्न मात्र उपस्थित करत नाही, ही वस्तूस्थिती पाटेकर यांनी सर्वांपुढे मांडली. सहनशीलतेचा हाच उद्रेक दंगलीच्या वेळी होतो, कारण तेव्हा साचलेल्या सर्व भावना, आक्रोश यांचा भडका उडतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंकडून छत्रपतींच्या ‘राजमुद्रे’चा गैरवापर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध संभाजी ब्रिगेडकडून पुण्यात तक्रार दाखल

Next Post

मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे-आठवलेंचा सल्ला

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे-आठवलेंचा सल्ला

मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे-आठवलेंचा सल्ला

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us