Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलीसांना मानाचा मुजरा -मुख्यमंत्री

najarkaid live by najarkaid live
January 20, 2020
in राज्य
0
तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलीसांना मानाचा मुजरा -मुख्यमंत्री
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – देशात तणावपूर्ण वातावरण असताना पोलिसांनी चोख कामगिरी बजावत मुंबईतील शांतता अबाधित राखली आहे. त्यांच्या कार्यास आंदोलकांनीही धन्यवाद दिले असल्याचे सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीसांच्या कार्यास मानाचा मुजरा केला. मुंबई पोलिसांसाठी आयोजीत उमंग 2020 या कार्यक्रमाचे बांद्रा रेक्लमनेशन येथील वर्ल्ड जीओ सेंटर या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांचे आयुष्य खडतर आहे. त्यांनाही भावना आणि कुटूंब आहे. मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी ते नेहमी तत्पर राहून शहर सुरक्षित ठेवतात. आज आम्ही सुरक्षित आहोत ते फक्त पोलिसांमुळे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांच्या हिंमत व शौर्याचे कौतुक केले. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पुर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे सांगून पोलिस आयुक्त श्री बर्वे यांनी पुढील वाटचालीसाठी पोलिस कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या. पोलिसांची कामगिरी छायाचित्र रूपात दर्शवणाऱ्यांया 2020 च्या कॅलेंडरचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बॉलिवूडचे सिने अभिनेते, मोठ्या संख्येने पोलीस आणि त्यांचे कुटूंब उपस्थित होते. कार्यक्रमात सिनेतारकांनी कलेचे सादरीकरण केले.

कार्यक्रमास गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, पोलिस आयुक्त संजय बर्वे, कायदा व सुव्यवस्थाचे सह आयुक्त विनय चौगले, आर्थिक गुन्हे शाखेचे सह आयुक्त राजवर्धन, गुन्हे शाखेचे सह-आयुक्त संतोष रस्तोगी, प्रशासनचे सह-आयुक्त नवल बजाज, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या’ बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी

Next Post

1 जूनपासून देशभरात लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
1 जूनपासून देशभरात लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

1 जूनपासून देशभरात लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us