Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या’ बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी

najarkaid by najarkaid
January 20, 2020
in राज्य
0
या’ बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – केंद्र सरकारमध्ये लवकरच ‘आयसीआयसीआय’ बँकेचे अध्यक्ष के. व्ही कामथ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कामथ यांच्यावर अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. त्याशिवाय माजी मंत्री सुरेश प्रभू देखील कमबॅक करण्याची शक्यता आहे. 

के. व्ही कामथ हे ब्रिक्स बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना अर्थराज्यमंत्री पद देण्याची शक्यता आहे. कामथ यांचं कॉर्पोरट क्षेत्रात आदराचे स्थान आहे. ते इन्फोसिसशी देखील संबंधित आहेत. त्याशिवाय भाजपचे राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचाही मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. कामथ यांचा कॉर्पोरटमधील अनुभव आणि वित्तीय सेवा क्षेत्रातला अभ्यास भारताला भविष्यात आर्थिक धोरणे ठरवताना फायदेशीर ठरेल, असे सूत्रांनी म्हटलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रशासनात प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामथ , स्वपन दासगुप्ता, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांना कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ परिषदेत जबाबदारी दिली जाऊ शकते. स्वपन दासगुप्ता हे खासदार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार

Next Post

तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलीसांना मानाचा मुजरा -मुख्यमंत्री

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलीसांना मानाचा मुजरा -मुख्यमंत्री

तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलीसांना मानाचा मुजरा -मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us