Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी

najarkaid by najarkaid
January 19, 2020
in राज्य
0
वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे  – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला माझा विरोध असून जो निधी या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. वाडिया रुग्णालयासाठी तो निधी देण्यात यावा, असे सांगितले आहे. वाडिया रुग्णालय निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. वाडिया रुग्णालयावर ही वेळ सरकार आणि महापालिकेने अनुदान थकवल्यामुळे आली आहे. यासंदर्भात बोलताना पुणे येथे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

तुमच्याकडे स्मारकाची उंची वाढवण्यासाठी पैसे आहेत पण वाडिया रुग्णालयाला देण्यासाठी पैसे नाहीत असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात बोलताना सांगितले आहे की, माझी न्यायालयाला नम्र विनंती आहे की इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे. या स्मारकाला माझाही विरोध आहे. बुद्धिमत्तेच्या कारणसाठी इंदू मिलची जागा ही वापरली गेली पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला लागणारा निधी वाडिया रुग्णालयाला द्या असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेकदा अटलबिहारी वाजपेयी हे चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांना ती जागा माहीत होती. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. पण या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वापरल्यामुळे मी न्यायालयाला विनंती करतो की, स्मारकासाठी जो निधी दिला जाणार आहे तो निधी वाडिया हॉस्पिटला देण्यात यावा असे आदेश त्यांनी काढावे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृहमंत्र्यांनी लावला आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला ‘ब्रेक

Next Post

सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा

सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us