Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा

najarkaid by najarkaid
January 19, 2020
in राज्य, राजकारण
0
सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे माजी कृषी, पणनमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे. हा पक्ष शेतकरी आणि मध्यमवर्गीय तसेच तरुणांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी काम करेल, असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. सदाभाऊ खोत औरंगाबाद येथे आयोजित रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. एप्रिलमध्ये मुंबईत आपल्या पक्षाचे पहिले अधिवेशन हे होणार असल्याचे सांगताना त्यांनी पक्षाचे नाव काय असावे, झेंडा कसा असावा हे जनतेनेच १५ दिवसांत सुचवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

युती सरकारच्या काळात एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सदाभाऊ खोत त्यांच्यापासून दुरावले. त्यांची स्वाभिमानी संघटनेची मुलूखमैदानी तोफ असी ओळख होती. स्वाभिमानी संघटना गत विधानसभा निवडणुकीत युतीबरोबर होती. सदाभाऊ खोत यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली. पण, सत्ता आल्यानंतर काही काळातच सरकारच्या धोरणावर टीका करत राजू शेट्टी यांनी युतीचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांनाही राजीनामा द्यायला सांगितले होते. पण, खोत यांनी राजीनामा न देता युतीत कायम राहण्याचा मार्ग स्वीकारला. शेट्टी-खोत वाद त्यानंतर राज्यात चांगलाच रंगला. सदाभाऊ यांनी नंतर रयत क्रांती संघटना स्थापन केली. राजू शेट्टी यांच्या प्रत्येक आंदोलनाची खोत यांनी नंतर खिल्ली उडवली. आता सदाभाऊंनी नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी

Next Post

MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंद

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंद

MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंद

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us