Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपडा : गोतस्करी प्रकरणी आंदोलन, पाच दिवसांत कारवाईचे आश्वासन : रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश महाजन यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

najarkaid by najarkaid
April 16, 2026
in जळगाव
0
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा, १६ एप्रिल २०२६: चोपडा शहरात १३ एप्रिल रोजी गोरक्षकांवर झालेल्या अमानुष दगडफेक आणि ७० गोवंशाला गर्दीचा फायदा घेऊन पसार करण्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत सकल हिंदू समाज आणि गो प्रेमींनी भव्य जाहीर मोर्चा काढला. श्रीराम मंदिर, गांधी चौक येथून बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी काढलेल्या या मोर्चाला चोपडा शहर आणि तालुक्यातील हजारो हिंदू बांधवांनी, तरुण-युवा, ज्येष्ठ नागरिकांसह माता-भगिनींनी उत्साहात सहभाग घेतला. घोषणाबाजीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, गो तस्करी थांबवणे आणि गो माता संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी जोरदारपणे उपस्थित करण्यात आली.
मोर्चा काढण्यापूर्वी चोपडा शहर सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत  बंद राहिले. सकल हिंदू समाज व गो प्रेमी चोपडा तालुक्याच्या वतीने आयोजित या मोर्चात गो मातेच्या सन्मानासाठी मैदानात जमलेल्या मोर्चेकऱ्यांनी रस्त्यांवर उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. गोवंशाच्या संरक्षणासाठी राजमाता गो मातेच्या रक्षणासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचे सांगत मोर्चेकऱ्यांनी एकवाक्याने घोषणा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते
या मोर्चावेळी विविध हिंदू संघटना, गोसंरक्षण संस्था आणि स्थानिक नेत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्राणी संस्था संस्थापक बडोदा (गुजरात) नेहा दीदी पटेल, प्रा. डॉ. सुशील महाराज विटनेर, हंसराजजी महाराज मनुदेवी, संजय काका शर्मा (शिव प्रतिष्ठान धुळे), पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दादा निकम, चोपडा नगरपालिका गटनेते गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, संध्या महाजन, जीवन चौधरी, राकेश पाटील, अनिल वानखेडे, सागर नेवे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांनी बोलताना गो माता ही आपली राजमाता असल्याचे सांगत गो तस्करी तात्काळ बंद व्हावी आणि कठोर कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली. गो मातेच्या रक्षणासाठी प्रखर स्वर उपस्थित केला गेला.
आंदोलनाची तीव्रता आणि प्रशासनाशी संवाद
रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद
चोपडा : गोतस्करी प्रकरणी आंदोलन, पाच दिवसांत कारवाईचे आश्वासन
गोतस्करी प्रकरणी तीव्र आंदोलन छेडणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी संबंधित पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. “कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेतला गेला. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही चौकशीस वेळ लागेल, असे प्रशासनाकडून सांगितले गेले.
यावेळी रोहित निकम यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला. मोर्चेकऱ्यांशी चर्चा घडवून आणत पाच दिवसांत चौकशी पूर्ण करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला.
या मोर्चाने चोपड्यात गोसंरक्षणाबाबत जनजागृती वाढवली असून, स्थानिक प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला आहे. गोप्रेमी आणि हिंदू समाजबांधवांनी एकत्र येऊन गो मातेच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे.

HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

👇🏻
https://najarkaid.com/health-insurance-india-hdfc-ergo-new-plan-launch/

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

ब्रेकिंग : CRPF मध्ये 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!

पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Govt Job Alert: MPESB | 2
317 नर्सिंग पदांसाठी भरती!

पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती

महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ब्रेकिंग न्यूज

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा

मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

Job Alert 

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण

इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

Next Post

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us