Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी

najarkaid live by najarkaid live
January 7, 2020
in राजकारण, राष्ट्रीय
0
CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी
ADVERTISEMENT

Spread the love

कोलकाता-  नागरिकत्व कायदा, एनआरसी  आणि एनपीआरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. जर तुमचा अधिकार कुणी हिसकावू पाहत असेल तर, त्याआधी त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल, असा निर्वाणीचा इशारा ममता यांनी दिला. दक्षिण २४ परगणामध्ये आयोजित रॅलीत त्या बोलत होत्या. जर कुणी तुमच्याकडे याच्याशी संबंधित माहिती मागितली तर देऊ नका, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. 

ममता बॅनर्जी यांची २४ परगणामध्ये रॅली झाली. या रॅलीला संबोधित करताना त्यांनी नागरिकत्व कायदाएनपीआर आणि एनआरसीचा मुद्दा उचलून धरला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा लक्ष्य केलं. ‘जर कुणी तुमच्याकडे आले आणि माहिती मागितली तर देऊ नका. मी तुमची पहारेकरी आहे. तर कुणी तुमचे अधिकार हिसकावण्यासाठी येत असतील तर, त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल,’ असं त्या म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवं ते खातं न मिळाल्यानं नाराज? वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

Next Post

अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा

अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us