Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवं ते खातं न मिळाल्यानं नाराज? वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in राज्य, राजकारण
0
हवं ते खातं न मिळाल्यानं नाराज? वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या बरोबरच विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार आपली नाराजी व्यक्त करतील अशा बातम्याही सकाळपासूनच प्रसिद्ध झाल्या होत्या. वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अधोरेखित झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

विस्तारानंतर इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते मिळालेले वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. ‘आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट झाली होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. महत्त्वाचे पद असलेल्या वडेट्टीवारांचा सत्ताबदलानंतर काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीतही समावेश करण्यात आला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता वडेट्टीवार यांना नव्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना अपेक्षेनुसार खाते मिळाले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्भयाच्या गुन्हेगारांना २२ जानेवारीला फाशी

Next Post

CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी

CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us