Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

आव्हाड - पडळकर कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मोठा निर्णय

najarkaid by najarkaid
July 18, 2025
in राज्य
0
Vidhan Sabha Speaker Announcement

Vidhan Sabha Speaker Announcement

ADVERTISEMENT

Spread the love

Vidhan Sabha Entry Ban: विधानभवनात राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मोठी घोषणा; मंत्री, आमदार, अधिकारी वगळता इतर कोणालाही प्रवेश नाही. आव्हाड-पडळकर प्रकरण विशेषाधिकार समितीकडे.Vidhan Sabha Entry Ban

Vidhan Sabha Speaker Announcement
Vidhan Sabha Speaker Announcement

विधानभवन प्रवेशावर बंदी – Vidhan Sabha Entry Ban

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज Vidhan Sabha Speaker Announcement मध्ये विधानभवनाच्या सुरक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता मंत्री, आमदार आणि शासकीय अधिकारी वगळता इतर कोणालाही विधानभवनात Vidhan Sabha Entry Ban प्रवेश नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Vidhan Sabha Speaker Announcement
Vidhan Sabha Speaker Announcement

आव्हाड – पडळकर कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मोठा निर्णय Vidhan Sabha Speaker Announcement

गुरुवार दिनांक 17 रोजी विधानभवनाच्या लॉबी मध्ये झालेल्या गोंधळात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली होती. ही घटना इतकी गंभीर होती की अध्यक्षांना स्वतः मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवावा लागला त्यानंतर आज त्यांनी घोषणा केली.

विधानभवन लॉबीत मोठा राडा झाला होता त्याबाबत येथे 👇🏻 वाचा

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight; संसदीय परंपरेची अक्षरशः विटंबना:लोकशाहीचा अपमान

विशेषाधिकार समितीकडे प्रकरण सोपवले

“सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आहे. त्यामुळे मी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे.”त्याचबरोबर, दोन्ही आमदारांनी दिलगिरी व्यक्त करावी, असेही निर्देश दिले. अध्यक्षांनी स्पष्ट केलं की या घटनेला दोन्ही आमदार जबाबदार आहेत.

Vidhan Sabha Speaker Announcement
Vidhan Sabha Speaker Announcement

विधानसभा अध्यक्ष काय दिले निर्देश

सुरक्षेचा अहवाल मागवून चौकशी करण्यात येणार आहे. यापुढेही विधानभवनात खासगी व्यक्तींना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. यापुढे मंत्री अथवा आमदार यांच्या सोबत एकही खाजगी व्यक्तीला विधानभवनात प्रेवेश मिळणार नाही.मंत्री आणि आमदारांनी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा तसेच काल झालेल्या दोनही आमदार कार्यकर्त्यांच्या हातापायी प्रकरणी आव्हाड आणि पडळकर यांच्यावर विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करून पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.(Latest news in marathi)

महाराष्ट्र विधानभवनात ऐतिहासिक हातापायी: Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ

विधानभवनाच्या पवित्र परिसरात थेट मारामारी केली, गोंधळ घातला, आणि संसदीय परंपरेची अक्षरशः विटंबना केली.हा लोकशाहीचा अपमान आहे अशा प्रतिक्रिया समाज मनात उमटत आहे.

नेमकं काय घडलं?

17 जुलै 2025, महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात एका काळ्याकुट्ट दिवस नोंदवला गेला. विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या समर्थकांमध्ये प्रत्यक्ष हातापायी झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेने राजकारण चांगलंच तापलं आहे.

जुन्या विषयावरून Maharashtra Assembly Fight

एका जुन्या वादावरून – NCP आमदार जितेंद्र आव्हाड आणि BJP आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील कथित वाहन धक्क्यामुळे. आव्हाड यांनी आरोप केला की, “पडळकर यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, आणि हे सर्व पूर्वनियोजित होतं.

Maharashtra Assembly Fight कशी झाली सुरुवात?

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही गटांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती.पाहता पाहता एकमेकांना धक्काबुक्की आणि नंतर थेट हाणामारी सुरू झाली.या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे विधानभवनात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड (NCP SP) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की”माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला म्हणजे मला संपवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1946071882211660037?t=7HPKLuWhIa05URuzljNZhw&s=19

पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..!
सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!

माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.!अशी भूमिका घेतली होती.

https://x.com/Awhadspeaks/status/1945923234379289008?t=Yz1EXa9i1Q8XC3Sa4MBYhQ&s=19

👇🏻ह्या व्हिडिओत कुणी मारले कुणी मारायला सांगितले हे स्पष्ट होते – आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला व्हिडीओ पोस्ट पहा.

https://x.com/Awhadspeaks/status/1945891162197487781?t=JElP9Lt04VJMNjhYildSog&s=19

तर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (BJP) यांनी”मी काहीही केलं नाही, मला मुद्दाम बदनाम केलं जातंय.”अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Spread the love
Tags: #AssemblyRules#BreakingNews#EntryBan#LegislativeAssembly#MaharashtraPolitics#MarathiNews#MumbaiNews#PoliticalNews#VidhanSabha#Vidhimandal
ADVERTISEMENT
Previous Post

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Next Post

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
Samir Bhujbal on caste based census in India

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us