Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मग मुख्यमंत्री कशाला झालात?; वडिलांची इच्छा पूर्ण करायला- चंद्रकांत पाटील

najarkaid live by najarkaid live
January 3, 2020
in राज्य, राजकारण
0
मग मुख्यमंत्री कशाला झालात?; वडिलांची इच्छा पूर्ण करायला- चंद्रकांत पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – साखरे संदर्भातील एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’अशी बोचरी टीका करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

राज्यात अवेळी पावसाने ९४ लाख हेक्टरचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई दिली, असा सवाल करत पाटील यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते हा धागा पकडत पाटील म्हणाले, बांध काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. एकर, हेक्टर हे कळत नाही. हेक्टर म्हणजे काय ते पहिले सांगा, एका हेक्टरमध्ये किती एकर, एका एकरात किती गुंठे आणि एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा येते, याची माहिती सांगा. ‘एमएसपी’,‘एफआरपी’ म्हणजे काय हेही कळत नसून यांना कशाचीही उत्तरे माहिती नाही, अशी खोचक टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही -राऊत

Next Post

कवयित्री बहिणाबाई  चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
कवयित्री बहिणाबाई  चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

कवयित्री बहिणाबाई  चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us