Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

najarkaid by najarkaid
November 1, 2024
in Uncategorized
0
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शिवसेनेचे नेतृत्व करणारे “मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत आसोदा येथील फुले, शाहू, आंबेडकर संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्यांसह शेकडो भीमसैनिकांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. असंख्य युवकांचे हृदय सम्राट आदरणीय गुलाबराव के पाटील यांच्या झुंजार नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहोत महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. तर भिमसैनिक आणि शिवसैनिकांचे ऐक्य अभिमानाची बाब असून आपली साथ विरोधकांच्या छाताड्यावर घणासारखा आदळणारा ठरेलअसे प्रतिपादन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

आसोदा येथील फुले, शाहू , आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच चंदनभाऊ बिऱ्हाडे यांचा आज शिंदे शिवसेनेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यांच्या सोबत संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील, लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दिपक मरसाळे, पवन मरसाळे, नितीन साळुंखे यांनीही शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे , तुषार महाजन, अजय महाजन, नारायण आप्पा कोळी, मनोज चौधरी, आबा माळी, कैलास चौधरी, श्याम कोगटा आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकार संघांचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर येथे फळ वाटप

Next Post

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us